( प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी आपल्या आवडत्या व्यक्तींपासून दूर जावे लागते.
कधी-कधी ते जाणे म्हणजे आयुष्यात नवीन संधी असते.
जसे शाळा-कॉलेज पुर्ण झाल्यावर एक दिवस येतो जेव्हा वर्षांपासूनची सोबत असलेल्यांना निरोप देताना नकळत का होईना पण डोळ्यांत पाणी येते.)
कधी-कधी ते जाणे म्हणजे आयुष्यात नवीन संधी असते.
जसे शाळा-कॉलेज पुर्ण झाल्यावर एक दिवस येतो जेव्हा वर्षांपासूनची सोबत असलेल्यांना निरोप देताना नकळत का होईना पण डोळ्यांत पाणी येते.)
नयनांनाही कळू द्या
हा भावनांचा ओलावा
नको थांबवूस मजला
वाहू दे या अश्रुधारा ||
तुमच्या संगे घालवलेला
क्षण एकेक तो असे मोलाचा
कशी विसरेन मी या प्रीतीला
जरी जाऊ दशदिशांना उदयाला ||
गतकाळच्या चुका साऱ्या
क्षमा करा जर असतील घडल्या
आज वचन तुम्ही द्या मजला
ठेवाल स्मृतीत तुमच्या सदा मला ||
- रुपाली ठोंबरे
awesome.....
ReplyDeleteVery nice :)
ReplyDeleteKhup chaaan 👌
ReplyDeleteultimate
ReplyDelete����khupach sundar
ReplyDelete����khupach sundar
ReplyDeleteKhoop sunder . Loved it.
ReplyDeleteठेवाल स्मृतीत सदा मला|| कशी विसरेन मी त्या प्रीतीला जरी जाईन दशदिशां वा जरी जाईन दशदिशां उदयाला
ReplyDeleteतुम्ही द्या => द्या तुम्ही
कविता छान , पुन्हा पुन्हा वाचून सुधारणे जरुरी
मी टाकलेल्या मधल्या रिकाम्या जागा गायब झाल्या
ReplyDeleteठेवाल स्मृतीत सदा मला ||
कशी विसरेन मी त्या प्रीतीला,
जरी जाईन दशदिशां वा जरी जाईन दशदिशां उदयाला
तुम्ही द्या ऐवजी द्या तुम्ही
कविता छान आहे पण ब्लोग वर टाकण्याअगोदर पुन्हा पुन्हा वाचून सुधारणा करून प्रसिद्ध करणे