Thursday, September 24, 2015

शुभेच्छा वाढदिवसाच्या




आज पुन्हा क्षितिजाशी पाहावे
आणि नवे रंग उधळणारे दिसावे

काही स्वप्नांतून डोकावणारे
काही आकांक्षांतून मुक्त झुलणारे

गेल्या कित्येक वर्षांत नव्याने येणारा
दिवस आजचा पुन्हा बहरणारा

येत राहावा जीवनी अखंड तुमच्या
बहाल तुंम्हा शुभेच्छा वाढदिवसाच्या 


 - रुपाली ठोंबरे 


1 comment:

  1. Ek number....very warm wishes. Beautifully expressed. This we can really call as "Hardik Shubhechha"

    ReplyDelete

Blogs I follow :